शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो

भक्ती : मंगळ गोचर: ८ राशींना शुभ फलदायी, पैशांची बचत शक्य; रियल इस्टेटमधून नफा, ५५ दिवस मंगलमय!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते

भक्ती : श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांवर नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून सहकार्य मिळेल, मनात सकारात्मक विचार येतील

भक्ती : ४ राजयोगांचा महासंयोग: ७ राशींना शुभ काळ; उधारीचे पैसे येतील, बँक बॅलन्स वाढेल; पद-यश लाभ