शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल, प्रवासाचा योग संभवतो

भक्ती : बुध-शुक्र गोचर: ६ राशी लकी, सौभाग्याचा काळ; उत्तम यश-प्रगती, फायदेशीर संधी, शुभ-लाभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवेल, धन आणि कीर्तीची हानी होण्याचीही शक्यता

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल, व्यवसायात लाभ संभवतो!

भक्ती : २ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!

भक्ती : Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता

भक्ती : शनीचे गुरु नक्षत्रात गोचर: ६ राशींना यश, जुनी येणी वसूल होतील; नोकरीत लाभ, व्यापारात नफा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना सामाजिक मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ खुश होतील, पदोन्नतीही संभवते

भक्ती : शुक्राचा सूर्य नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना उत्तम, अनेक संधी; पद-पैसा वाढ, शुभ-लाभांचा काळ!