शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Nag Panchami 2024 : नागपंचमीला ५ दुर्लभ योग: ५ राशींना नशिबाची साथ, भागीदारीतून फायदा; बँक बॅलन्स वाढेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आनंददायी दिवस, कामात यश; अनेकविध लाभ, पण शांत राहा, संयम राखा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२४; आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ५ ऑगस्ट २०२४; जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२४; दलाली, कमिशन, व्याज इत्यादीमध्ये वाढ होईल

भक्ती : सूर्याचा बुध नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना दीप अमावास्या मंगलमय, सुखाचा काळ; अनुकूलता लाभेल!

भक्ती : १२ महिन्यांनी सूर्य राशीत शुक्रादित्य राजयोग: ७ राशींना लाभच लाभ, अपार यश; पद-पैसा वृद्धी!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२४; भेटवस्तू मिळतील, आर्थिक फायदा होईल

भक्ती : Shani Gochar 2024: शनीचे स्थलांतर 'या' राशींसाठी ठरेल लाभदायी, आयुष्यात घडतील सकारात्मक बदल!