शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : राहुचे शनी नक्षत्रात गोचर: ९ राशींना वरदान काळ, परिश्रमातून यश; परदेशातून लाभ, उत्तम गुरुबळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: भारतीय परंपरेत 'दैत्यगुरू', रोमन संस्कृतीत 'सौंदर्य देवता' शुक्र

भक्ती : केतुचे चंद्र नक्षत्रात गोचर: ५ राशींना ६० दिवस अपार लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; कल्याणच होईल!

भक्ती : लक्ष्मी नारायण समसप्तक योग: ७ राशींना सुवर्ण संधी, यश-प्रगती; कमाई वाढेल, ३ ग्रह शुभ करतील

भक्ती : Astrology: आज रवि योगाचा शुभ संयोग, महालक्ष्मीच्या आशीर्वादाने 'या' पाच राशींना होणार लाभच लाभ!

भक्ती : महादेवांच्या सर्वांत प्रिय राशी कोणत्या? विशेष कृपा, इच्छापूर्ती; शिवशंकर करतात रक्षण!

भक्ती : राहु-चंद्राचा ग्रहण योग: ५ राशींना यश, परदेशी जाण्याची संधी; ३ राशींनी राहावे अखंड सावधान!

भक्ती : राहु-शनी-सूर्याचा अद्भूत योग: ३ राशींना उत्तम काळ, मोठा लाभ; ४ राशींना संमिश्र, सतर्क राहा

भक्ती : मंगळाचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ६ राशींना मंगलमय, भाग्योदय; पद-पैसा वाढ, सर्वाधिक लाभ!