शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘गुरु’चा महिमा महान! ११ व्या स्थानी ‘ज्युपिटर’ म्हणजे ‘नो फिक्कर’

भक्ती : स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना ४ महिने सर्वोत्तम काळ, नोकरीत पद-पैसा वाढ; लाभच लाभ, शुभ होईल!

भक्ती : Jyeshtha Purnima 2024: योग दिनाच्या मुहूर्तावर ग्रहांचाही शुभ योग; ५ राशींना होणार घसघशीत लाभ!

भक्ती : राहु नक्षत्र गोचर: ७ राशींना यश, शेअर मार्केटमधून नफा; नोकरीत प्रगती, लाभाचा उत्तम काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २० जून २०२४; अचानक धनलाभ होईल, कामात यश व कीर्ती लाभेल

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

भक्ती : ३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च

भक्ती : गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?