शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Weekly Horoscope: या राशींना धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील; नवनवीन संधी चालून येतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

भक्ती : शनी अस्तंगत: ३ राशींवर विशेष कृपा, धनलाभ योग; ३ राशींना संमिश्र काळ, अखंड सावध राहावे!

भक्ती : बुधाचा त्रिग्रही योग: ७ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वृद्धी; सुख-समृद्धी, सूर्य-शनी शुभ करतील!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

भक्ती : कुंभ संक्रांती: ३ राशींवर सूर्यकृपा, नव्या नोकरीची ऑफर शक्य; ५ राशींना संमिश्र, काय करु नये?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२४, आर्थिक फायदा होईल, विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल

भक्ती : Valentines Day 2024: तुमचा जोडीदार 'या' राशीचा असेल तर रोजच साजरा होईल व्हॅलेंटाईन!