शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Valentines Day 2024: तुमचा जोडीदार 'या' राशीचा असेल तर रोजच साजरा होईल व्हॅलेंटाईन!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२४, आज अचानक धनलाभ संभवतो, व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होण्याची शक्यता,वैवाहिक जीवनात सुख, आनंद मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ७ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होतील,दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ६ फेब्रुवारी २०२४, व्यापार, व्यवसायासाठी लाभदायी दिवस, सुखद प्रसंगामुळे आनंदित व्हाल

भक्ती : Valentine' Day 2024: व्हॅलेंटाईनला पूर्ण होणार प्रेमाची आस की पूर्ण सप्ताहच ठरणार खास; वाचा तुमचे राशिभविष्य!

भक्ती : मंगलमय त्रिग्रही योग: ११ राशींना अनुकूल, येणी वसूल होतील; धनलाभ संधी, श्रीविष्णू शुभ करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ५ फेब्रुवारी २०२४, एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास अनुकूल दिवस

भक्ती : तुमची साडेसाती सुरु आहे? नेमके काय करु नये?; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त, शनी शुभच करेल!

भक्ती : शुभ रवि योग: ६ राशींवर दत्तगुरुंची कृपा, कामे सहज पूर्ण होतील; पदोन्नतीची संधी, उत्तम काळ!