शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : बुध तूळ गोचर: ६ राशींना चारही बाजूंनी लाभ, दिवाळी शुभ जाईल; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 ऑक्टोबर 2023; बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही, हितशत्रूंचा त्रास संभवतो

भक्ती : चतुर्ग्रही योग: ४ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; अडकलेला पैसा मिळेल, मान-सन्मान-आनंदी काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2023; अचानक धन लाभ होईल, हितशत्रूपासून जपून राहा

भक्ती : नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ!

भक्ती : शनी-मंगळ पिशाच योग: ५ राशींनी असावे अखंड सावध, हितशत्रूंचा त्रास; खर्चात वाढ, १ महिना खडतर!

भक्ती : Surya Grahan 2023: शनी अमावस्येला सूर्याला ग्रहण लागणार असले तरी 'सहा' राशींना होणार घसघशीत लाभ!

भक्ती : शनी-राहु-केतु गोचर: ५ राशींना संमिश्र, धनहानी शक्य; अशुभ योग प्रतिकूल, अखंड सावध राहावे!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२३, दिवस भारी, प्रवास-पर्यटन-मनोरंजनाची मेजवाणी

भक्ती : १७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील!