शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मंगळाचे राशीपरिवर्तन: ९ राशींना बंपर लाभ, यश-प्रगतीच्या संधी; केतु कृपेने ४५ दिवस मंगलमय!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

भक्ती : शुक्राचे सिंह राशीत गोचर: ७ राशींना ३२ दिवस लाभ, गुप्तधन प्राप्ती योग; शेअर मार्केटमधून नफा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

भक्ती : १७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२३, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल

भक्ती : महालयारंभ: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, ४ राजयोगांचा अपार लाभ; पितृपक्षाची सुरुवात शुभ होईल!