शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ४ महिने शुभ होईल! मंगळ अस्त ५ राशींचे मंगल करेल, हानी योगाचा फायदाच फायदा; ८५ दिवस अपार लाभ

भक्ती : मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ!

भक्ती : ६ ग्रहांचे गोचर: ४ राशींना सोसावी लागेल ऑक्टोबर ‘हीट’, ८ राशींसाठी सुपरहिट; महिनाभर लाभ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: व्यापारात नफा, नोकरीत फायदा; सरकारकडून लाभ, ८ राशींना चांगला आठवडा!

भक्ती : राहु-केतु-शनी गोचर: ५ राशींना महापरिवर्तनाची लॉटरी, धनलाभ योग; यश-प्रगतीसह बदलांचा काळ!

भक्ती : तिशीत व्हाल कोट्यधीश! ५ राशींचा भाग्योदय निश्चित; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, तुमची रास कोणती?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२३, आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

भक्ती : कन्या संक्रांती: ७ राशींवर सूर्याची मेहेरबानी, धनलाभात वृद्धी; गणपतीत शुभ-लाभ-समृद्धी!