शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : अधिक मास: नक्षत्र गोचराने शनी-राहु अशुभ योग, ५ राशींना संमिश्र काळ; ४ महिन्यांनी अच्छे दिन!

भक्ती : अधिक मास: ६ राशींना राजयोग, लक्ष्मी-नारायणाची कृपा; अपार धनलाभ, लाभेल समृद्धी, सुख, समाधान!

भक्ती : अधिक मास: शुक्र-शनीचा खप्पर योग, ५ राशींना प्रतिकूल; राहावे अखंड सतर्क, ३० दिवस महत्त्वाचे!

भक्ती : सूर्याचे गोचर: ६ राशींना कर्क संक्रांती शुभ, ६ राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती?

भक्ती : अधिक मासारंभ: ८ राशींसाठी उत्तम सुरुवात, धनलाभ-संधींचा काळ; अपार यश-प्रगतीसह शुभ होईल!

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२३, महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूल दिवस. धनलाभ संभवतो

भक्ती : बुधाचा कर्क राशीत उदय: ६ राशींना शुभ, पद-पैसा वाढेल; सरकारकडून लाभ, यश-प्रगतीचा सुखद काळ!

भक्ती : शिवरात्रीला अद्भूत संयोग: ५ राशींवर महादेवांची अपार कृपा, धनलाभ अन् भाग्योदयाचे शुभ योग!

भक्ती : २ शत्रू ग्रहांचा षडाष्टक योग: ५ राशींना खडतर, करिअमध्ये चढ-उतार; राहावे सतर्क, संमिश्र काळ!

भक्ती : माहीवर राहुकृपा! ५ राजयोगांचे वरदान, कॅप्टन कूल MS Dhoni झाला क्रिकेटचा बादशाह; पाहा ग्रहबळ