शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    राशी भविष्य

    सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

    Read more

    ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ मे २०२३: आज आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

    भक्ती : Mangal Gochar May 2023: मंगळाचा कर्क प्रवेश: ‘या’ ९ राशींना अनुकूल, बड्या बदलाचे संकेत; धनलाभ योग, तुमची रास कोणती?

    ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १० मे २०२३: आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल, कामात लक्ष लागणार नाही

    भक्ती : Shani Vakri 2023: ४ महिने शनी वक्री: ५ राशींना लाभ, यश-प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, शनी शुभ करेल!

    ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ९ मे २०२३: प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, विचारपूर्वक पाऊल टाका

    ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल

    भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०७ मे २०२३ ते १३ मे २०२३: लॉटरी लागण्याचे योग, जुनी येणी वसूल होतील; तुमच्यासाठी कसा असेल आठवडा?

    ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ७ मे २०२३: विदेशातील मित्र, नातेवाईकाकांडून आनंदाची बातमी येईल

    ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ६ मे २०२३, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक

    भक्ती : मंगळाचा चंद्रराशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना मंगलमय, लाभदायक योग; इच्छापूर्तीचा काळ!