शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

पर्यटकांसाठी खूशखबर! IRCTC ने काश्मीरसाठी आणलं शानदार टूर पॅकेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 1:56 PM

IRCTC Exotic Kashmir Tour Packag : तुम्हीही लवकरच काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) एक्झोटिक काश्मीर (Exotic Kashmir) पॅकेज टूरचा आनंद घेऊ शकता.

नवी दिल्ली : काश्मीरला पृथ्वीचे स्वर्ग म्हटले जाते. काश्मीरचे सौंदर्य पाहणे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. कोरोना महामारीमुळे देशातील आणि जगभरातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये बरीच घट होताना दिसत आहे. 

जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. आता लोक घराबाहेर पडण्याचा विचार करत आहेत.  यादरम्यान, तुम्हीही लवकरच काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) एक्झोटिक काश्मीर (Exotic Kashmir) पॅकेज टूरचा आनंद घेऊ शकता. या टूर पॅकेजच्या काही खास  वैशिष्ट्ये जाणून घ्या...

IRCTC Exotic Kashmir टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये-- उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी हे पॅकेज खास प्लॅन करण्यात आले आहे.- एकूण 6 दिवस आणि 7 रात्री हे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही रांची ते दिल्ली आणि नंतर दिल्ली ते श्रीनगर फ्लाइटने प्रवास कराल.- पॅकेजमध्ये प्रवाशांना सकाळी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे.- हा संपूर्ण प्रवास 26 मे 2022 रोजी सुरू होईल आणि 1 जून 2022 रोजी रांची येथे संपेल.- पॅकेजमध्ये तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये रांची ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर जाण्याची संधी मिळेल.- तुम्हाला श्रीनगर आणि सोनमर्गमध्ये रात्रभर राहण्याची सुविधा मिळेल.- तसेच हाऊसबोटमध्ये एक रात्र मुक्काम करण्याची सुविधाही मिळणार आहे.- संपूर्ण पॅकेजमध्ये, तुम्हाला श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल.

द्यावे लागेल इतके शुल्क...जर तुम्हाला आयआरसीटीसी एक्झोटिक काश्मीर (IRCTC Exotic Kashmir) टूर पॅकेजद्वारे काश्मीरला भेट द्यायची असेल, तर तुम्ही या प्रवासाला एकटे जात असाल तर तुम्हाला 49,800 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी 33,950 रुपये मोजावे लागतील. तीन लोकांना 32,660 रुपये द्यावे लागतील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIRCTCआयआरसीटीसीbusinessव्यवसायTravel Tipsट्रॅव्हल टिप्स