गर्दीपासून लांब 'या' निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल तर,सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 06:07 PM2020-01-17T18:07:31+5:302020-01-17T18:47:29+5:30

हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातल्या पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत.

kollam is the Best place for travel trip in kerala | गर्दीपासून लांब 'या' निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल तर,सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल

गर्दीपासून लांब 'या' निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल तर,सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल

Next

हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातल्या पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही शांततेत तसंच निसर्गाच्या सानिध्यात  सुट्टी इन्जॉय करू शकता.

कोल्लम

Image result for kerala kollam

केरळ राज्यातील कोल्लम  या ठिकाणी जाऊन तुम्ही सुट्टी इन्जॉय करू शकता.  केरळची राजधानी तिरूवनंतपुरम या ठिकाणांपासून कोल्लम ८० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही अधुनिक जीवनशैली आणि प्राचीन इतिहासातील अनेक गोष्टी पाहू शकता.  अधुनिक केरळची शान असलेल्या कोल्लम राज्याबद्दल जाणून घेऊया. कोल्लम या ठिकाणाला आधीच्या काळात केरळचा गेटवे क्विलॉन या नावाने ओळखलं जातं होतं.  

एवेंचर पार्क

Image result for kerala kollam

अष्टमुडी हा झरा आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तिथले स्थानिक लोकं पिकनीकसाठी येतात. महात्मा गांधी बीच पार्क कोल्लम बीचवर आहे. या ठिकाणी  तुम्हाला खाण्यापिण्याची सुविधा असल्यामुळे खवय्येगिरीचा आनंद घेता येईल. सरदार वल्लभ भाई पटेल पुलिस म्यूजियम या ठिकाणी आहे.

Image result for kerala kollam(Image credit- traveltrangle)

या ठिकाणी तुम्हाला केरळच्या प्रशासकीय इतिहासाशी निगडीत  प्रतिमा पाहायला मिळतील. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुंचे प्रदर्शन भरवले जाते. कोल्लम लाइब्रेरी और कला केंद्र येथे वाचनाची आवड असलेले लोकं  वेगवेगळे ग्रंथ वाचू शकतात. या ठिकाणी वटवृक्षाच्या मुळांना वेगवेगळया सापांच्या आकारात रंगवले आहे. 

भीड़ से दूर कोल्लम की ये जगहें हैं सैर-सपाटे के लिए बेहतरीन, न करें इन्हें मिस

या ठिकाणी कसं जाल

Image result for kerala kollam

केरळ राज्यातील  कोल्लम रेल्वे स्थानक वेगवेगळ्या मार्गानी  भारतातील शहरांशी जोडले गेले आहे.   या ठिकाणी जर तुम्ही विमानाने जात असाल तिरुवनंतपुरम हे रेल्वे स्थानक जवळ आहे. जहाजाने सुद्दा तुम्ही एलेप्पीपासून  कोल्लमपर्यंत येऊ शकता.  या ठिकाणी राहण्यासाठी साध्या हॉटेल्सपासून  फाईव स्टार हॉटेसपर्यंत वेगवेगळ्या सुविधा आहेत.  या ठिकाणची खासियत असेलेले हाऊस बोटींग तुम्हाला फार आवडेल.

Web Title: kollam is the Best place for travel trip in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.