शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

भाडे आरक्षित डब्याचे, प्रवास जनरल कोचमधून अकोला-महू रेल्वे गाडीतील प्रकार; प्रवाशांची तक्रार

By admin | Published: February 17, 2016 12:24 AM

आकोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदविली आहे.

आकोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदविली आहे.
अकोला-खंडवा मीटरगेज मार्गावर धावणार्‍या अकोला-महू या रेल्वे गाडीला केवळ दोन आरक्षित कोच आहेत; मात्र एकच आरक्षित शयनयान देण्यात येतो. प्रशासन दुसर्‍या शयनयान कोचचे भाडे आकारत असले तरी प्रवाशांना जनरल डब्यामध्ये बसविले जाते. हा प्रकार दिलीप जेस्वाणी यांच्यासोबत घडल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या तक्रार पुस्तिकेत त्याबाबत तक्रार नोंदविली तसेच नांदेड डी.एम.आर. यांच्याकडेसुद्धा तक्रार केली आहे. याबाबत आकोट येथील स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरिष्ठ स्तरावरून आरक्षित कोच ठरविले जात असल्याचे सांगितले. वरिष्ठांना प्रवाशांच्या तक्रारीसंदर्भात कळविल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)