शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

SHOCKING : ​मुंबईतील "या" 5 भयानक ठिकाणांची आपणास कल्पनाही नसेल....!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 11:44 AM

मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते.

-Ravindra Moreआपण सर्वांनी कधीना कधी भूत, आत्मा आणि भूतांच्या ठिकाणांबाबत वाचले किंवा ऐकले असेलच. अशा ठिकाणी आपली जाण्याची इच्छा तर होते, मात्र त्याठिकाणच्या परिस्थितीशी आपण लढू नाही शकत. मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते. * वृंदावन सोसायटी वृंदावन सोसायटीच्या बिल्डिंग नंबर ‘६ ब’मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्यानंतर लोकांना त्या व्यक्तीच्या भूताकडून थापड मारल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. त्यानंतर काही दिवसाने सोसायटीच्या वाचमॅनलादेखील रात्रीच्या वेळी जोरदार थापड पडल्याची घटना समोर आली. याशिवाय याठिकाणी लोकांना अन्य असाधारण हालचालींचा अनुभव येत होता. * आरे मिल्क कॉलनीया कॉलनीला मुंबईतील भूतांचे सर्वात भयानक ठिकाण मानले जाते. या भागात रात्री १० वाजेनंतर एक महिलेचा आत्मा लोकांकडून लिफ्ट मागताना दिसत असे. येथे राहणारे लोक इतरांना सावध करतात की, ज्यांना या भयानक परिस्थितीपासून वाचायचे असेल तर त्यांनी रात्री १० वाजेनंतर या भागात जायायचे नाही आणि जाणे गरजेचेच असेल तर कोणालाच लिफ्ट देऊ नये.  * टावर आॅफ सायलेंसहे एक विना छताचे टॉवर आहे, जिथे पारसी आपल्या धर्मानुसार मरणाºयाच्या शवाला अंतिम पडावासाठी ठेऊन जातात. सांगितले जाते की, याचा पहाडी रस्ता, कित्येक भूतांनी आणि आत्मांनी घेरलेला आहे. म्हणून रात्री या भागात जाण्याची हिंमत कोणी करत नाही.  * माहिम- डिसूजा चाळमाहिमच्या डिसूजा चाळीमध्ये एका महिलेचे भूत दिसत असते. ही महिला विहिरीत पाणी भरताना पाण्यात पडून मृत्यु झाली होती. यानंतर लोकांनी चाळीच्या कॉरिडोरमध्ये या महिलेचा आत्मा फिरताना पाहिला होता.  असे म्हटले जाते की, या विहिरीतून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज येत असतो. * ठाकुर कॉलेजया कॉलेजच्या बेसमेंटमध्ये बिपाशा बासुचा ‘आत्मा’ या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. यादरम्यान चित्रपटाच्या कॅमेरामॅनने एका फोटो फ्रेमला स्वत:च डाव्या आणि उजव्या बाजूने हलताना चित्रित केले होते.  जे स्वत: बिपाशानेही पाहिले होते. बिपाशा सांगते की, फोटो फ्रेम कुणाचाही धक्का न लागता स्वत:च खाली पडली आणि डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागली.