शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

स्वातंत्र्यदिनी शिर्डीसह गोवा, अजिंठा-एलोरा लेण्यांना भेट देण्याची संधी, IRCTC चे खास टूर पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 3:00 PM

IRCTC Tour Package : आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक अद्भुत संधी घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गोवाच नाही तर शिर्डी, अजिंठा-एलोराची अद्भुत लेणी पाहण्याची संधी मिळेल.

15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यतो. यंदा स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी येत आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे आणि दुसऱ्या दिवशी पारशी नवीन वर्ष आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुट्टी असते. दरम्यान, या सुट्ट्या घरी बसून घालवायच्या नसतील तर तुम्ही गोव्यात फिरण्याचा प्लॅन करू शकता. आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक अद्भुत संधी घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गोवाच नाही तर शिर्डी, अजिंठा-एलोराची अद्भुत लेणी पाहण्याची संधी मिळेल. जाणून घ्या या टूर पॅकेजची संपूर्ण माहिती....

पॅकेजचे नाव - Goa With Shirdi Ajanta Ellora by Bharat Gaurav Trainपॅकेज कालावधी - 10 रात्र आणि 11 दिवसट्रॅव्हल मोड - ट्रेनडेस्टिनेशन कव्हर्ड - अजिंठा, एलोराची लेणी, गोवा, शिर्डीबोर्डिंग पॉईंट्स - तुम्ही कोलकाता, बंदेल जंक्शन, बर्दवान, दुर्गापूर, आसनसोल, धनबाद, चंद्रपुरा, बोकारो स्टील सिटी, मुरी, रांची, राउरकेला, झारसुगुडा, रायगढ, चंपा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया आणि नागपूर येथून डी-बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग करू शकता.

या सुविधा मिळतील1) रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा असेल.2) सकाळच्या चहापासून नाश्त्यापर्यंत, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय असेल.3) या टूर पॅकेजमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.

टूरसाठी किती शुल्क आकारले जाईल?- IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये वेगवेगळ्या कॅटगरीसाठी वेगवेगळे भाडे आहे.- इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 21,050 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.- स्टँडर्ड क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती 31,450 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.- दुसरीकडे, जर तुम्ही कंफर्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 34,500 रुपये भाडे द्यावे लागेल.

IRCTC कडून ट्विट करून माहितीIRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला गोवा, शिर्डी, अजिंठा-एलोराची लेणी पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

अशा प्रकारे तुम्ही बुक करू शकतातुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :goaगोवाIRCTCआयआरसीटीसी