आनंदनिकेतन, नाशिक
1. आज आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत, ज्यांची शेवटची दोन अक्षरे आहेत. 2. हे शब्द शोधण्यासाठी क्लूज दिलेले आहेत. त्याच्यापुढे जितक्या रिकाम्या जागा दाखवल्या आहेत, तितक्या अक्षरांचा तो शब्द आहे, हे तर तुम्हाला कळेलच!3. चला तर शोधा हे शब्द पटापट! 3. आणि तुम्हाला असे आणखी बरेच शब्द माहीत असतील मग एखादं कोडं तुम्ही स्वत:च तयार करा. 4. चला तर, करा प्रयत्न.
1) It lives in water - _ _ sh 2) Small plant / tree - _ _ sh 3) Throw a stone in water and see the water - _ _ _ _ sh 4) Opposite of pull - _ _ sh 5) Money - _ _ sh 6) We use it to take photos at night - _ _ _ sh 7) We use it in toilet - _ _ _ sh 8) We put this in the garbage bin - _ _ _ _ sh 9) Hitting a shuttle or ball - _ _ _ sh 10) We get this when we burn wood - _ sh 11) Hair that protects our eye - _ _ sh 12) To make cutlets we _ _ sh the potatoes. 13) We should _ _ sh hands with soap and water. 14) We _ _ sh everyone on their birthday.