शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
4
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
5
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
6
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
7
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
8
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
9
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
10
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
11
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
12
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
13
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
14
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
15
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
16
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
17
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
18
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
19
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
20
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन

चष्मा समजा नाहीच घातला, तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:14 PM

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

ठळक मुद्दे चष्मा न घातल्यावर जग कसे दिसते?

साहित्य :बहिर्गोल भिंग, चष्मा, रिकामे खोके, पाते, सपाट भिंतकृती :1. एक बहिर्गोल भिंग घ्या. (घरी कोणाचा वाचण्याचा चष्मा असेल तर त्याचे भिंग बहुदा बहिर्गोल असते.) हे भिंग म्हणजे डोळा मानू. 2. एक खोके घ्या. त्याच्या मध्यावर बहिर्गोल भिंग खोचता येईल अशी भेग पाडा. भेगेत भिंग खोचा. 3.खोके घेऊन घरातल्या कमी उजेडाच्या भिंतीपाशी जा. भिंग भिंतीला समांतर राहील अशा पद्धतीने खोक्याची एक बाजू भिंतीला टेकवा. भिंतीबाहेर दिसणारे दृश्य भिंतीवर स्पष्ट उमटेल अशा पद्धतीने खोके पुढे मागे हलवा. 4. बाहेरच्या दृष्याची भिंतावरील प्रतिमा उलटी दिसते - वरची बाजू  तर डावी बाजू उजवीकडे असे दिसते. 

5. आता भिंगासमोर खोक्यावर चष्मा ठेवा. चष्म्याचे डावे किंवा उजवे भिंगच खोक्यावर खोचलेल्या बहिर्गोल भिंगासमोर येऊ द्या.  भिंतीवरची प्रतिमा अस्पष्ट होईल. खोके थोडे पुढे मागे सरकवून प्रतिमा स्पष्ट मिळवा. 6. खोके त्याच जागी स्थिर ठेवून आता खोक्यावरचा चष्मा काढा. भितीवरची प्रतिमा पहा. 7. ती प्रतिमा म्हणजे चष्मेवाल्यांना चष्मा न घातल्यावर जग कसे दिसते त्याची प्रतिमा आहे.