शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

गरागरा फिरणारा साप पाहिलाय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 7:30 AM

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

ठळक मुद्देअसं का होतं?

साहित्यजाड कागद, शिसपेन्सिल, कंपास, कात्री, दोरा, मेणबत्ती, काड्यापेटी.

कृती1. एक जाड कागद घ्या. कंपास आणि शिसपेन्सिलीचा वापर करून त्या कागदावर एक 10 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वतरुळ आखा. ते कात्रीने कापून घ्या. 2. या वर्तुळाच्या मध्यभागी 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वतरुळ आखा. हे सापाचे डोके आहे अशी कल्पना करा. 3. केंद्रस्थानी सुमारे 5क् सेंटीमीटर लांबीचा दोरा ओवून बांधा. 4. शिसपेन्सिलीचा वापर करत आतल्या वतुर्ळापासून बाहेरच्या वतुर्ळापयर्ंत तीन वेटोळ्याची एक रेघ काढा. 5. या रेघेवरून कात्रीने मधल्या वतुर्ळापयर्ंत कापा. दोरी पकडून उंच धरा. साप उचलल्यासारखे दिसेल. 6. एक मेणबत्ती पेटवून जमिनीवर ठेवा. 7. उचललेली सापाची आकृती मेणबत्तीच्या वर एक वीत उंच धरा. ती गरागरा फिरेल.

असं का होतं?सर्पिल आकारातून मेणबत्तीच्या ज्योतीची गरम हवा वर जाताना त्याला वतुर्ळाकार गती मिळते.