शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

केनेथ शिनोझुका , त्याला भेटा त्याचं  डोकं सुसाट चालतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:30 PM

त्याने त्याच्या आजारी आजोबांसाठी एक फार भारी गोष्ट केलीये..

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

जगभर मुलं काय काय धमाल गोष्टी करत असतात. कुणाला कशातून प्रेरणा मिळेल सांगता येत नाही. कुणी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलतं तर कुणी स्वत:च्या आजारावर मात करतं आणि हे सगळं लहान मुलंच करतात बरं का! तुमच्यासारखीच. तर आजची गोष्ट आहे केनेथ शिनोझुका या मुलाची. केनेथच्या आजोबांना अल्झायमर होता. अल्झायमर हा एक प्रकारचा विस्मृतीचा आजार आहे. यात ज्यांना हा आजार होतो त्यांना दिवसेंदिवस विस्मरण व्हायला लागतं. इतकं की जवळच्या माणसांनाही ते ओळखेनासे होतात. त्यांची काळजी घेणंकठीण होऊन बसतं. ही माणसं वेळीअवेळी घराबाहेर पडातात आणि मग घराचा पत्ता विसरून जातात. घर न सापडल्याने हरवतात. केनेथच्या आजोबांच्या बाबतीतही असं सगळं होत होतं. यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण करायचं काय? म्हणून मग केनेथने एक प्रेशर सेन्सर तयार केलं. जे आजोबांच्या पलंगापाशी ठेवता येईल जेणोकरून त्यावर आजोबांचा पाय पडला तर त्यांची काळजी घेणा?्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये अलर्ट वाजेल आणि त्या व्यक्तीला आजोबा उठले आहेत हे समजू शकेल. 

केनेथला स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांसाठी  ंरुग्णांची नीट काळजी घेता येईल. यासाठी त्याने प्रचंड अभ्यास आणि संशोधनही केलं आहे. ते त्याने टेड टॉक मध्ये सविस्तर मांडलं आहे. केनेथ चा हा टेड टॉक तुम्हाला गुगलवर मिळेल. केनेथ काय म्हणतोय नक्की बघा. 

त्यासाठी गुगलवर जाऊन kenneth shinozukaÔ  असं इंग्लिशमध्ये टाईप करा.