शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

शाळेशी कट्टी की बट्टी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 6:56 PM

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ठळक मुद्देलॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. 

कुठल्याही शाळेतलं सर्वसाधारण चित्र काय असतं, मधली सुट्टी झाली की सगळी मुलं डबे घेऊन वर्गातून धुरराट सुटतात आणि शिक्षक मधली सुट्टी कधी संपतेय आणि मुलं एकदम शिस्तीने परत एकदा वर्गात कधी बसताहेत, याची वाट बघत असतात. मधली सुट्टी तुम्हा मुलांसाठी किती किती महत्वाची असते, हे मोठ्यांना कळावं कसं?पण आता ही गोष्ट एका तिसरीतल्या मुलांनी मोठ्यांना समजावून सांगितली आहे बरका. सिमॉन लिंक या चिमुरड्याने याच विषयावर टेड टॉक मध्ये भाषण दिलं. तो म्हणतो, एकामागेएक खूप खूप वेळ मुलांना शिकवण्यामुळे त्यांच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मुलांना थोड्या थोड्यावेळाने सुट्टी दिली तर आम्ही मुलं वर्गात काय चाललं आहे याकडे अधिक लक्ष देऊ शकतो. सिमॉनचं अगदी बरोबर आहे.  जर मुलांना ब्रेक मिळाले तर त्यांचं अभ्यासाकडे अधिक लक्ष लागेल हे खूप स्वाभाविक आहे. तुम्हाला या चिमुरड्याचा व्हिडीओ बघायचा असेल तर युट्युबवर Kids need recess Simon Link असा सर्च करा. त्याचबरोबर अजून एक व्हिडीओ नक्की बघा. हा व्हिडीओ आहे Eddy Zhongg . हाही टेड टॉक व्हिडीओ आहे. एडीचं म्हणणं आहे शाळा मुलांची बुद्धिमत्ता वाढवत नाही तर कमी करते. टीनएजर मुलगा टेक इंत्रप्रेन्युअर आहे. तो म्हणतो, शाळेत गेल्यामुळे विचारांना सीमा येतात, चौकटी उभ्या राहतात. ज्यामुळे मुळं वेगळा विचार करणं बंद करून टाकतात. शाळा खरंच असं काही करतात कि नाही हे वेगळं पण आताच्या लॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. याचाही व्हिडीओ तुम्हाला युट्युबव बघता येईल. त्यासाठी सर्च करा:   How School Makes Kids Less Intelligent  Eddy Zhong