शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

या शब्दांत एकच अक्षर लागोपाठ दोनदा येतं,  ते पकडापकडी खेळतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 7:45 AM

englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देसुरेशला काय काय आवडतं?

आनंद निकेतन, नाशिक 

1. खाली एक परिच्छेद दिला आहे, त्यात काही मोकळ्या जागा आहेत.2. त्या मोकळ्या जागांसाठी  असे शब्द शोधायचे आहेत ज्यांच्या स्पेलिंगमध्ये एकच अक्षर लागोपाठ दोनदा येते.3. उदाहरणार्थ door या शब्दात  0 हे अक्षर लागोपाठ दोनदा आले आहे.4. चला, करा सुरू.

Suresh is my friend. He is ------ and slim. He plays ------. He has lot ofstory ------.He has separate ------ for reading them. Everyday he -------- it. He eatsbread and ------------- and goes to ---------. His favourite bird is -------.His favourite animal is ------. His favourite colour is --------. He prefers --------- over spicy ---------.He eats boiled ------- and bread --------. His father brought ------ board.They play -------- in the -------.  

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज! आणि हो, तुम्हाला यापेक्षा वेगळी उअत्तरंही सुचू शकतात!!

TallFootballBooksRoomSweepsButterSchoolParrotRabbit / deer /Yellow/ greenSweets /Food