शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

CL ने  सुरु होणाऱ्या या शब्दांत काय 'विशेष ' आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 11:25 AM

englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देविशेषणं शोधा

- आनंद निकेतन

1. खाली काही वाक्यं आहेत आणि त्यामध्ये एक शब्द गाळलेला आहे.2. आजचा आपला खेळ असा, की हा गाळलेला शब्द शोधायचा.3. त्यासाठी दोन क्लूज आहेत. एक म्हणजे हा शब्द हे विशेषण आहे आणि प्रत्येक शब्द CL या दोन इंग्रजी अक्षरांनी सुरू होतो.4. तर, आता घ्या ही अपुरी वाक्यं आणि लागा कामाला..

1.    Bharatnatyam is .... al form of dance.2.    Your blood c- - -when it gets thickened. 3.     Space or small room built in a wall to keep things especially clothes. -  c l        - - - . 4.     Sound of chickens - c l        - -      c l - - -5.     You see this (black or white) floating in the sky - c l - - 6.     Fight /battle - c l - -7.    Weather in any country or place - cl-----8.    He works in a circus and makes us laugh - c- - -9.    Intelligent - c l -         - - 10.    We are proud of our city (Nashik), cause it is c l        - -      and green. 11.    The water in the sea was so crystal c l - - that we could see various fishes inside. 12.    You have to press this while changing gear in vehicle -  c- - - - 13.    Doctor: patient  ::  lawyer : cl---14.    Workplace of a doctor - c l -         - -        15.    You c l        - -     a photo. 

आणि ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीयेत1. Classical     2. Clots     3. Closet  4. Cluck-cluck    5. Cloud 6. Clash  7. Climate  8. Clown     9. Clever  10. Clean 11. Clear   12. Clutch     13. Client   14. Clinic  15. Click