शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

हे शब्द जुळे आहेत ! दिसतात सारखे पण वागतात वेगळे, ते  कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 1:52 PM

englishविंग्लीश : डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देउच्चार एकच, अर्थ मात्र वेगळा

-    आनंद निकेतन, नाशिक

1. चला, आज जरा मजा करूया. ही एक मोठी गंमत आहे.2. या प्रकाराला इंग्रजीत म्हणतात होमोफोन्स! 3. म्हणजेच अगदी एकसारखाच उच्चार असणारे पण अर्थ मात्र वेगवेगळे असणारे दोन शब्द.4. उदाहरणार्थ  हे पाहा :eight म्हणजे आठ आणि ate म्हणजे खाणो चा भूतकाळ.म्हणजे दोघांचा उच्चार सेम असूनही अर्थ मात्र वेगळा. कळलं?5. तर, इथे काही वाक्यं दिली आहेत. एकाच वाक्यात एकाच उच्चाराचे पण वेगवेगळा अर्थ असलेले शब्द वापरायचे आहेत. ते शब्द कंसात दिलेले आहेतबघा, बरं जमतंय का ते!

 

1)    The catterpiller _____ on green _____.( lives, leaves)2)    Will you please  _____ me a  _____ of a _____ (tell, tale, tail)3)    I want a seat  _____ , next to my mother so that I can  _____  her song properly. ( hear, here)4)    The watchman was _____ sleeping on a _____ during duty time. ( caught, cot)5)    I went to the zoo with _____mom where we saw a ______  .(deer, dear)6)    You may _____ the race coz your shoes are very ______ (loose, lose)7)    It is  _____ difficult for me  _____ understand his  _____ messeges.  (two, too, to)

 

 

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!

1)    The catterpiller  liveson green leaves.2)    Will you please  tellme a  tale of a tail.3)    I want a seat here, next to my mother so that I can  hear  her song properly.4)    The watchman was caught sleeping on a cotduring duty time.5)    I went to the zoo with dearmom where we saw a deer.6)    You may loosethe race coz your shoes are very lose. 7)    It is toodifficult for me tounderstand his two messeges.