शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भाजी घ्या भाजी , इंग्रजी भाजी , ताजी ताजी  भाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 7:10 AM

चला, मंडईत चक्कर टाकू! आणि त्यासाठी घराबाहेर पडायची अज्जिबात गरज नाहीये!

-    आनंद निकेतन, नाशिक

1. चला, आज जरा मजा करूया. घरात बसल्याबसल्या मंडईत चक्कर टाकायची का आज?2. खाली काही भाज्यांची इंग्रजीत वर्णनं दिली आहेत, त्यावरून ती भाजी कोनती हे ओळखता ये ईल तुम्हाला?3. पण ते ओळखलेलं नाव इंग्रजी असलं पाहिजे, बरं का!!बघा, बरं जमतंय का ते! 

1. I rhyme with one of the famous food delivery chain. I am red like yourcheeks.2. I am used for crossing the jungle by the famous old woman in a folktale.3. I am red or sometimes orange. Rabbits like me a lot.4. OHHH, do you remember, Popeye loves me a lot. I am all green.5. I am fair skinned, sometimes reddish , bitter in taste but with greenfeathers on me.6. I am green, green, greener, and very very bitter.7. I am all red inside, have a mouse’s tail.8. I look like a stick, but don’t play drum with me.9. I have a reptile in my name and in my looks too!10. Ohhh no, I am one body part of one biggest animal.11. You call a couch ……… to a bulky, heavy, big boy or a girl.12. Remove ‘Pi’ from your opinion, and I will make you cry.13. I am not a gentleman’s finger.14. Green or red , slight curved at the tail, will make you cry if you eat me byfail.15. Green, red or yellow, I am a very stout fellow. (used in salads or yourfavourite pav-bhaji)

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज! 

tomato, pumpkin, carrot, spinach, raddish,bitter- gourd,  beetroot,  drum-stick,  snake-gourd,  elephant’s footpotato,  onion,  lady-finger,  chilli,  capsicum

-------------------------------------