शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

अक्षर बदललं, की नवा शब्द! ही  जादू  करून  पहा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 7:55 AM

Englishविंग्लीश: डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

-    आनंद निकेतन, नाशिक 

1. आज थोडा वेगळा खेळ आहे.2. खाली काही शब्द दिले आहेत. त्यातलं पहिलं अक्षर बदललं, की एक नवा शब्द तयार होईल.3. पण एक महत्वाचं : तुम्ही शोधलेला हा नवा शब्द आधीच्या शब्दाशी लयबध्द नसावा. म्हणजे काय, तर ही दोन उदाहरणं पाहा 

a)  now and cow is wrong but now and low is correct.b) Kind and mind is wrong. Kind and wind is correct.4. तर आता या चौकोनातल्या शब्दांची पहिली अक्षरं बदलून नवीन शब्द तयार करा.

what    home     but     give    right    go    the    donkey    poor        were  match    rush    done    lush    in

5. आणि आता तुम्ही तयार केलेले नवे शब्द गाळलेल्या जागी भरून ही वाक्यं पूर्ण करा!

 

1. Apples are __the basket and the basket is __ the table.2. Please __ me a ___ Re. note.3. My mom is not at ___. Can you ___ to give me company?4. I am going to ___    a cricket ___ at 10 O'clock.5. I __ my book on the table yesterday. ___it is not there now. 6. There are  ___ students on my  ___  side.7. A___  is on the branch anda___   is under the tree.8. There ___ a lot of trees ___ last year. 9. ___ are you doing? Please shut __ door.10. The __  is ___green.11. ___  is reading ___ book.12. ___  to the ground and ___ some exercise.13. After school students ___ and ___ others in a hurry to go home. 14. A___ farmer's hut has no ___.15.The house is locked. Mother has ___ away. We have no keys. What can be  ___  now?

 

उत्तरे : 1- in, on    2 - Give, five   3 - home, Come  4 - Watch, match  5 - Put, but     6 - Eight, right7 - Monkey,donkey    8 - Were, here    9 - what, that10 -bush, lush 11 - she, the     12 - go, do  13 - rush, push  14 - Poor,door  15 - Gone, done