शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बनवा कागदांचे दगड , दगडांचे राक्षस आणि  करा  फाईट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 4:35 PM

खरे दगड नसतील तर नो टेन्शन, आपण कागदांच्या बोळ्यांचे दगड बनवू!

ठळक मुद्दे हे दगड घेऊन त्यांचे राक्षस बनवून तुम्ही एखादा काल्पनिक खेळ तयार करू शकता.

तुम्ही आता जरी घराबाहेर पडू शकत नसाल तरीही तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर फिरायला आईबाबांच्या बरोबर जाता तिकडून तुम्ही दगड नक्कीच गोळा करून आणत असाल. किंवा तुमच्या घराला अंगण असेल आणि तिथे जायला आईबाबांनी परवानगी दिली तर अंगणातूनही तुम्ही दगड गोळा करून आणू शकता. आणि तेही शक्य नसेल तर कागदाचे दगड बनवायलाही आपण शिकूया. तर हे दगड घेऊन त्यांचे राक्षस बनवून तुम्ही एखादा काल्पनिक खेळ तयार करू शकता.

साहित्य : गोळा केलेले दगड, कागद, डिंक, रंग, स्केच-पेन्स, रिबिन्स, किंवा इतर टाकाऊ सामान.

कृती :कागदाचे दगड : रद्दीचा पेपर चोळामोळा करून गोल करा. त्यावर चारही बाजूने डिंक फासा. आणि त्या डिकांवर परत कागदाचे तुकडे चिकटवून ओबड धोबड दगड तयार करा. हे दगड वाळल्यावर रंगवायला घेता येतील.1) तुमच्या जवळ असलेले दगड, कागदाचे दगड घ्या.2) प्रत्येक दगड एका किंवा एकापेक्षा अधिक रंगात रंगवा.3) रंगवताना शक्यतो भडक रंग वापरा.4) बेस कलर वाळला की प्रत्येक दगडावर आणखीन काहीतरी काढा.5) उदा. एखाद्या दगडावर रंगीत ठिपके काढा.6) एखाद्या दगडावर एका बघून ओबड धोबड रेघोटय़ा मारा.7) एखाद्या डागावर वरून किंवा खालून आकार काढा आणि मधला भाग मोकळा सोडा.