1. आज आपण एक गमतीदार खेळ खेळायचा आहे2. आज एका लांबलचक शब्दात लपलेले एक अक्षरी, दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार, पाच, सहा अक्षरी असे जेवढे शक्य तेवढे अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. 3. एक उदाहरण पुढे दिले आहे. ENCYCLOPEDIA या शब्दातून असे शब्द तयार होतात,एक अक्षरी शब्द -aदोन अक्षरीशब्द- an, in, onतीन अक्षरीशब्द-ंand, pen, pea, pod, nod , dip, lay, lie, dieचार अक्षरीशब्द - -play, Dean, plea, deal, clay, load, code, deep, idea,dead, cold, lean,clap, idollपाच अक्षरी शब्द - clean, ideal, cycleसहा अक्षरी शब्द -cyclicसात अक्षरी शब्द- cyclone
बाप रे! कित्ती शब्द लपले होते ना! आता असंच या शब्दांत लपलेले छोटे छोटे शब्द शोधा.
RESPONSIBILITY PROFESSIONALISM REPRESENTATIVEENCOURAGEMENT JUSTIFICATION INDUSTRIALIZATION