शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

आईला द्यायचं  का  एक  भन्नाट  सरप्राईझ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:32 PM

करा की जरा आईला पण खुष..काय? आणि तेही एकदम सोप्पं तर आहे!

ठळक मुद्देआहेत कि नाही सोप्या युक्ती. आता आईबाबांची बोलणी खावी लागणार नाहीत, काय?

 सोडा केक किंवा बेकिंग मध्ये वापरतात हे तर तुम्हाला माहीतच आहे पण  त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. जसंकी कपड्यांचे जुने डाग तुम्ही बेकिंग सोडा वापरून घालवू शकता. वॉशिंग मशिन, फ्रिज आणि मायक्रोवेव्ह आतून बाहेरून स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो. आईला मदत करताना बेकिंग सोडा पाण्यात कालवा आणि त्याने आईला फ्रिज बाहेरून पुसून सरप्राईज द्या. तुमच्या सगळ्यात उपयोगाचं आहे ते तेल खडू किंवा क्रेयॉन्स चे डाग घालवण्यासाठी. काय करा. 

1) भिंती, कपडे यांच्यावर तेलकट खडूचे डाग पडले आहे का?2) मग एका वाटीत थोडा बेकिंग सोडा घ्या. 3) त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. 4) कपड्यावर डाग असेल तर कपड्याचा तो भाग गरम पाण्यात घाला. 5) वरुन 1-2 चमचे बेकिंग सोडा टाका.6) क्रेयॉन्स चटकन कपड्यांपासून सुटून जातात.7) गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून स्पंजने भिंती पुसा.8) क्रेयॉनचा रंग जाण्यास मदत होईल.9) तुम्ही केलेल्या कच?्याला खूप घाण वास येत असेल तर त्या कच?्याच्या बादलीत थोडा बेकिंग सोडा घाला. वास गायब होईल. 10) आहेत कि नाही सोप्या युक्ती. आता आईबाबांची बोलणी खावी लागणार नाहीत, काय?