शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

दुकानात कशाला, आपलं चॉकलेट आपणच बनवू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:49 PM

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देबनाना कॅंडीज

चॉकलेट्स आणायला सारखं सारखं कुणीच बाहेर जाऊ शकत नाही सध्या. मग काय करायचं? तुम्ही चॉकलेट्स खायचीच नाहीत का? असं कुठंय? आपण एक आयडिया लढवूया. साहित्य: घरात उरलेली सर्व प्रकारची चॉकलेट्स, पॉप कॉर्न्‍स, 1 किंवा 2 केळी (चॉकलेट्सची संख्या किती आहे यानुसार केळी घ्यावीत.), मायक्रोवेव्हला चालेल असा बाउल, जाड टुथपिक्स  कृती:1) सगळ्या प्रकारची गोळ्या चॉकलेट्स रॅपर्स काढून मायक्रोव्हेव् फ्रेंडली बाऊलमध्ये घ्या. 2) केळ्याचे आपल्या बोटाच्या पेराच्या जाडीचे काप करा. 3) पॉप कॉर्न्‍स तयार करून एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवा. पॉप कॉर्न्‍स खूप मोठे असतील तर मोडून बारीक करा. 4) सगळी चॉकलेट्स असलेला बाउल मायक्रोव्हेव् मध्ये ठेवून चॉकलेट्स मेल्ट करून घ्या. 5) आता एका टुथपिकला केळ्याचा तुकडा टोचा. 6) हे टोचलेलं केळं मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवा. केळ्याला सगळीकडून मस्त चॉकलेट लागलं पाहिजे. 7) आता चॉकलेट पातळ आणि गरम असतानाच टूथपिक सकट सगळं पॉपकॉर्न्‍समध्ये डीप करा. चॉकलेटवर पॉप कॉर्न्‍सचा मस्त थर जमला पाहिजे. 8) तुमच्या टुथपिकवर तीन थर आहेत. पहिले केळं, मग चॉकलेटचं कोटिंग आणि मग पॉपकॉर्नस. 9) ह्या बनाना कॅंडीज आता फ्रिजमध्ये छान गार होऊ द्या. 

10) आणि मग टूथपिक काढून पाहिजे तेव्हा या कॅंडीज खा. यात केळं असल्याने कॅंडीज फ्रिजमध्येच ठेवा. उन्हाळा असल्याने केळं बाहेर खराब होऊ शकतं आणि चॉकलेट विरघळू शकतं. स्वत: बनवलेल्या कॅंडीजची मजा घ्या.