शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 7:00 AM

घरबसल्या आकाशातून फेरफटका मारायचा असेल, तर तुम्हाला खूप ऑनलाईन रस्ते उपलब्ध आहेत! - ही घ्या यादी!

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

आकाशातले तारे बघत बसायला तुम्हाला आवडतं का? कधीतरी आईबाबांनी शुक्राची चांदणी दाखवली की कुतूहल वाटतं का? मंगळावर पाणी असेल का? परजीवी खरंच असतील का? आपल्यासारखं दुसऱ्या  एखाद्या ग्रहावर माणूस असेल का? जीव असेल का? आपला त्यांच्याशी संपर्क होईल का असे प्रश्न तुम्हाला आभाळाकडे बघून पडतात?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष आकाश, त्यातले डोळ्यांना एरवी न दिसणारे तारे आणि ग्रह बघू शकता. कसे? ह्या घ्या काही युक्त्या-1. त्यासाठी तुम्हाला sky view  हे एप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही संपूर्ण आकाश आणि त्यातले ग्रह तारे सहज बघू शकता. 2.  NASA  या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथेही तुम्हाला अवकाशाची, ग्रहताऱ्यांचे सुंदर फोटो बघायला मिळतील. रोजच्या रोज काढलेले फोटोही तिथे अपलोड केलेले असतात जे तुम्ही बघू शकता. 3. आपल्या ISRO च्या साईटवर गेलात तर तुम्हाला भारताची स्पेस मिशन्स, स्पेसक्राफ्ट्स, लॉन्चर्स यांचीही डिटेल माहिती आणि फोटो वाचता, बघता येतील. 

4. theskylive नावाची एक वेबसाईट आहे. तिथे प्रत्येक क्षणाला स्पेसमध्ये काय काय सुरु आहे याचे तपशील वाचायला मिळतात. रोजच्या स्पेस न्यूज तिथे असतात. शिवाय आपल्या आकाशगंगेचा 3डी व्ह्यू बघता येतो. ग्रह, लघु ग्रह, धूमकेतू यांचेही रोजच्या रोज अपडेट्स वाचायला मिळतात. रोजच्या रोज सूर्य आणि चंद्र कसे दिसताहेत हे बघायला मिळतं. आणि रात्रीचं आकासह कसं बघायचं, याच्याही महत्वाच्या टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या असतात. - आहे की नाही धमाल. नुसतं आभाळाकडे बघत बसण्यापेक्षा समजून घेत बघितलं तर तुम्हालाही खूप खूप मज्जा येईल.