शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

‘टाटा करो’ना असा  काही  व्यायाम  असतो ? -कर  के  देखो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:54 PM

या पायानं कोरोनाला टाटा करा.

ठळक मुद्देयामुळे  तुमच्या पायाच्या, मांडय़ांच्या मसल्समध्ये ताकद येईल

तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र आले की कशी धम्माल करता ना? गप्पा मारताना किती वेळ निघून जातो, हे कळतच नाही. मग तुम्ही शाळेत असा, क्लासला असा किंवा घरी. कुठेही असलो तरी आपलं मित्र-मैत्रिणींचं टोळकं जिथेतिथे खुसफुस करत असतंच. मला माहीत आहे, शाळेत टिचर शिकवत असतानाही ब:याचदा तुमच्या गप्पा सुरू असतात ते! टिचरची पाठ वळली रे वळली, त्यांचं लक्ष दुसरीकडे किंवा फळ्यावर काही लिहायला घेतलं की लगेच तेवढय़ा वेळात तुम्ही डोळ्यांच्या इशा:यांनी म्हणा, हावभाव करून म्हणा, किंवा कुजबुजत का होईना, तुम्ही लगेच गप्पा मारून घेताच!आणि थोडय़ा वेळासाठी का होईना, टाटाùù बाय बायùù करायची वेळ आली की तुम्हाला किती वाईट वाटतं ना?हो, मला माहीत आहे ते.पण आज तोच व्यायाम मी तुम्हाला शिकवणार आहे. टाटा, बाय बाय कसं करायचं ते!नाही, तुमच्या मित्र-मैत्रिणींना नाही टाटा करायचा. ते आता आपल्या जवळ आहेतच कुठे, टाटा करायला! पण आजच्या व्यायामात एक गंमत आहे. आपल्याला  टाटा करायचाय, पण तो हातानं नाही, पायानं!

काय करायचं?1. झोपा एका कुशीवर. हात डोक्याखाली घ्या. 2. अरे, सांगितलं, म्हणून काय लगेच खरोखर नाही झोपायचं!  टीव्ही पाहाताना काही वेळा तुम्ही सोफ्यावर बसल्या बसल्या झोपता किंवा झोपल्या झोपल्या बसता तसं. हां, बरोब्बर. चित्रत मी झोपलेय ना, तस्संच. 3. दुसरा हातानं जमिनीचा आधार घ्या. आता हळूहळू उचला वरचा पाय. जास्त ताण द्यायचा नाही, पण दोन्ही पायातला कोन नव्वद अंशाचा झाला तर चांगलं. 4. काही सेकंद थांबा. या पायानं कोरोनाला टाटा करा. नंतर दुस:या पायानं तसंच.5. त्या कोरोनाला एवढा राग येईल ना. आणि आपल्याला तर तेच हवं आहे. राग, चिडचिड केली की कोणाचंच डोकं नीट चालत नाही. आणि मग ते चुका करतात.6. यामुळे  तुमच्या पायाच्या, मांडय़ांच्या मसल्समध्ये ताकद येईल आणि मुख्य म्हणजे बसून बसून तुमचं आळसावलेलं ‘ढू’ही फ्रेश होईल!

- तुमची ‘टाटा करो’ना मैत्रीण, ऊर्जा