ठळक मुद्देजीभ वळेल का तुमची?
- आनंद निकेतन1. आज एक गंमत करूया. त्यासाठी खाली दिलेली वाक्यं वाचा! 2. काय गंमत आहे या वाक्यांमध्ये, ही सगळी टंग ट्विस्टर्स आहेत. 3. चला अशी वाक्य तयार करा पबरं पटापट!4. इथे दिलेल्या वाक्यात भर घालून हीच वाक्यंही तुम्ही वाढवत नेऊ शकता.
1. Tom travelled by tram in Tokiyo.2. Franny frowned and frowned at Fanny.3. Fred fed his favourite and fat frog. 4. Gorilla grabbed Green grapes gracefully