शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

खेळ  एकदम  सोपा, अवयवाचे  नाव सांगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 6:11 PM

englishविंग्लीश डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देनाक की जीभ?

- आनंद निकेतन

1.  तुम्हाला नेहमी अक्षरं आणि शब्द शोधायचे खेळ देतो ना आम्ही?2. आज जरा गंमत करूया.3. आज तुम्हाला इंग्रजीतले वाक्प्रचार पूर्ण करायचे आहेत.4. खाली दिस्लेल्या वाक्यात रिकाम्या जागी शब्द भरला, की तो वाक्प्रचार पूर्ण होईल.5. त्यासाठी क्लू असा, की हा शब्द म्हणजे तुमच्याच शरीराचा एक अवयव आहे!!चला, तर मग करा सुरुवात!

1. Nikhil's parents keep telling him again and again about his studies, but he turns his deaf…….. . 2. "What!!!!! You think she is innocent! My ………….! She pretends to be so!" 3. The teacher was about to declare our results. We all kept our ………. crossed. 4. Roaring clouds do not rain, this is a rule of ……… .5. I told you so many times not to poke your ………..in our family matters. 6. TV channels and newspapers are the …………. of the government. 7. I was about to tell her flaws , but then I bit my ………. , because she would have felt bad. 8. She was thrilled from ………. to ……… when the teacher appreciated her for the first time. 9. Don't try to control our lives. We are not going to live under your ……. . 10. Family relations are very strong. Afterall …………. Is thicker than water. 

आता, ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीत, हे आपलं ठरलंय ना आधीच!

1. ear        2. foot    3.fingers         4. thumb        5. nose    6. mouth    7. tongue    8. head,toe        9. heels        10. blood