शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर त्यांनी कसे निवडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 7:00 AM

लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

ठळक मुद्देशिकणं आणि शिकवणं

- चेतन एरंडे,

मुलं नुसती एकत्र येत नाहीयेत तर बरेच काही शिकत आहेत, हे मुलांनी स्क्रॅच मध्ये तयार केलेल्या गोष्टीवरून समजले. यानिमित्ताने मुले ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन ऍप्लिकेशन वापरत आहेत, हे पहिल्यांदाच समजले.  ‘हे कधी वापरायला सुरु केलं?’’- असं  मुलांना विचारल्यावर, आधीच्या ऍप्लिकेशनमध्ये काय त्रुटी होत्या? त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम येत होते? हे प्रॉब्लेम सोडवायचे ठरवल्यावर ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर त्यांनी कसे निवडले? हे सगळे मुद्देसूद सांगितले! एवढेच नाहीत तर हे नवीन ?प्लिकेशन वापरण्यासाठी त्यांनी एकमेकांचे   ‘ट्रेनिंग’ कसे घेतले हेही सांगितले.मुलांना कुठलही काम सांगितलं ना, की मुलं ते काम अध्र्यावर सोडून देतात, त्यासाठी नको नको ती कारण शोधतात अशी मुलांची एक इमेज आमच्या मनात होती. इथे मात्र एक ऍप्लिकेशन चालत नाही तर दुसरं वापर, लॅपटॉप बंद पडला, मोबाईल वापर, लाईट गेले तर सेशनची वेळ बदल एवढंच नाही तर एखादा मित्र त्यादिवशी सेशनला येऊ शकला नाही, तर आज कोणती गोष्ट शिकली हे त्याला समजून सांगण्याची जबाबदारी घे व त्यासाठी वेगळा वेळ काढ हे सगळं ही मुलं लीलया करत होती!

मुलांनी स्क्रॅचची गोष्ट आम्हाला व समूहातील इतर पालकांना सांगितल्यावर अशा प्रकारे शिकावं असं इतर मुलांना सुद्धा वाटू लागलं. त्यामुळे या प्रक्रियेत एक नवा टप्पा आला. तो  म्हणजे आता शिकण्यासाठी किमान वयाचे बंधन नव्हते. मोठ्या दादा आणि ताईंना शिकताना बघून आता सहा वर्षाची मुले सुद्धा प्रोग्रामिंग शिकू लागली. त्यांच्यासाठी एक वेगळी बॅच सुरु झाली. ही बॅच चालवण्याची जबाबदारी आधीच्या बॅचमधील मुलांनी घेतली.एकीकडे स्क्रॅच शिकण्यासाठी नवीन मुले तयार होत असतानाच ज्यांचे आधीच स्क्रॅच शिकून झाले होते, त्यांनी काय केले, हे आपण पुढील भागात बघूया.