शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अरे , ये तो सेम टू सेम  है ! बघा कसे ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:16 IST

englishविंग्लीश डोकं चालवा, पटापट शब्द आठवा! - एकाच अर्थाचे दोन शब्द

ठळक मुद्देडरलाईनड शब्दाचा समानार्थी शब्द शोधा!

-   आनंद निकेतन, नाशिक 

1. इंग्रजीमध्ये सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द.2. आज त्यांचीच गंमत आपल्याला शोधायचीय3. खाली एकूण 10 वाक्यं आहेत आणि त्यातल्या काही शब्दांच्या खाली रेघ मारली आहे.4. या शब्दांचे समानार्थी शब्द तुम्हाला शोधता येतील का?5. खाली चौकोनात दिलेल्या शब्दांमधून दहाही वाक्यातल्या अंडरलाईनड शब्दाचा समानार्थी शब्द शोधा!

1. Mother told Raju not to hurt animals.2. The police almost caught the thieves but they got away.3. The cow was able to untie itself with difficulty.4. When the wounds got cured the patient went back home.5. The coach told him to go down on the knees.6. The guest arrived with a lot of bags.7. She sat in a corner without making a noise.8. He saw a leopard in his yard and shouted loudly. 9. The children waved their hands joyfully.10. Husky was very sad. 

Answers are here'

unhappy,  screamed, luggage, happily,     quietly, kneel down,     free,     healed,  escaped,  returned, harm