शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

आपलंच नाव आपणच ठश्यातून रंगवलं  तर... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:04 PM

घरीच बनवा अदृश्य शाई ! कशी??

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ही एक सोपी पण मस्त गंमतआहे. आपण ठसेकाम करतोच पण त्यातून आता आपलं नाव आपण कोरुया. साहित्य: तुमच्या आवडीचे वेगवेगळे  रंग. पांढरा कागद, पेन्सिल, स्केचपेन कृती: 1) एका पांढऱ्या  कागदावर तुमचं नाव पेन्सिलने मोठ्या अक्षरात लिहा. मराठीत, इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही भाषेत. 2) प्रत्येक अक्षरावर बोटांना निरनिराळे रंग लावून त्यांचे ठसे घ्या. 3) संपूर्ण अक्षरावर ठसे काढून झाले की ते वाळू द्या. 

4) वाळल्यावर तुमच्या नावावर पसरलेल्या ठश्यांमधल्या काही ठश्यांना नाक डोळे काढून त्याची कॅरेक्टर्स बनवा. 5) किती मस्त दिसेल तुमचं नाव. आता हा पेपर तुम्ही तुमच्या कपाटावर, खोलीच्या दारावर, किंवा तुम्हाला हवं तिथे चिकटवा. अमुक एक गोष्ट तुमची आहे हे दाखवण्यासाठी हा कागद तुम्ही वापरू शकता.