शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 4:16 PM

SDM ज्योती मौर्य आणि आलोक प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. यामुळे आलोकची बाजु मजबूत झाली आहे.

Alok-Jyoti Maurya case: गेल्या काही दिवसांपासून SDM ज्योती मौर्या आणि आलोक यांच्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता आलोकच्या मेव्हण्याने म्हणजेच ज्योती मौर्यच्या भावाने एक नवा खुलासा केला आहे, ज्यामुळे आलोकचे दावे खरे असल्याचे सिद्ध होत आहे. आलोकने दिदीच्या अभ्यासावर सर्व पैसे खर्च केले आहेत, असा खुलासा त्याने केला आहे. हा वाद चव्हाट्यावर आल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खुलासा आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, ज्योती मौर्यच्या भावाने सांगितले की, जेव्हा दीदी एसडीएम बनण्याची तयारी करत होती, तेव्हा भाऊजी रोज तिला स्कूटीने कोचिंगसाठी सोडायचे. त्याने असेही सांगितले की, 2023 पर्यंत ज्योती आणि आलोक जलवामध्ये घेतलेल्या घरात राहायचे. अनेक वेळा आलोकचे आई-वडीलही तिथे राहायला यायचे. मात्र फेब्रुवारीनंतर फक्त ज्योती मौर्यचे कुटुंबीयच तिथे राहतात. 

ज्योती मौर्यचा भाऊदेखील कुटुंबीसोबत तिथेच राहून नागरी सेवेची तयारी करत आहे. दरम्यान, आलोक आणि ज्योतीमद्ये दुरावा कसा निर्माण झाला, हे फक्त त्या दोघांनाच माहित असल्याचे त्याने सांगितले. सध्या हे प्रकरण फॅमिली कोर्टात असून, ज्योतीने आलोकपासून फारकत घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे, त्यांना दोन मुली आहेत, ज्यांच्यासाठी आलोक सर्व गोष्टी विसरुन आपल्या पत्नीसोबत राहण्यास तयार आहे.

नेमके प्रकरण काय ?काही दिवसांपूर्वी बरेली येथील एसडीएम ज्योती मौर्य यांचे पती आलोकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आलोकने पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आलोकने सांगितले होते की, त्याने लग्नानंतर पत्नीला शिकवलं आणि नागरी सेवेच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. पण, SDM झाल्यानंतर पत्नीने होमगार्ड कमांडंट मनीष दुबेसोबत अफेअर केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलhusband and wifeपती- जोडीदार