शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 8:36 AM

UPSSF ची टीम तैनात करण्यात आली आहे

त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी ३५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

संपूर्ण राम मंदिर परिसरात आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ९० कोटी रुपये खर्चून उच्च सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येत आहेत. १० जानेवारीला या यंत्रणांची चाचणी होणार आहे. लखनौ विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पीयूष मोदी या अयोध्येत तळ ठोकून आहेत. त्यांच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्थेची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे.राम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले असून, ते येथे पोहोचले आहेत. आयबी, एलआययू, एटीएस, एसटीएफ या यंत्रणांनी आपले काम सुरू केले आहे. एटीएसचे १५० जवानही शहरात पोहोचले आहेत. नवीन घाटावर पोलिसांचा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.

शरयू नदीत बोटीद्वारे गस्त घालण्यात येणार असून, नदीच्या दोन्ही बाजूला सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यूपीएसएसएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या