शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 10:27 IST

Uttar Pradesh Crime News:

एका माथेफिरू तरुणाने आई, पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील पल्हापूर ही घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने त्याच्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पत्नीला हातोड्याने प्रहार करून ठार मारले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्याच्या तीन मुलांचाही छतावरून खाली फेकून जीव घेतला. आई, पत्नी आणि मुलांसह पाच जणांचा जीव घेतल्यानंतर आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून हत्या केली. मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा व्यसनी आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचे समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आरोपी हा पाल्हापूर येथील शेकतरी वीरेंद्र सिंह यांचा मुलगा अनुराग सिंह आहे. त्याने काल रात्री हे भीषण हत्याकांड घडवून आणले. मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असलेल्या अनुराग सिंह याने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियंका सिंह (४०), मुलगी आश्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी आराना (८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आद्विक (४) याने स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवले. सकाळी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या भीषण हत्याकांडाबाबत सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, आज मथुरा येथील रामपूर पोलिसांनी  मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या अनुराग सिंह (४५) या व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवण्यापूर्वी आपल्याच कुटुंबातील ५ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती दिली. पोलीस आणि एफएलसीचं पथक या घटनेचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार