शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डॉक्टरसाहेब, मला वाचवा, मी विष घेतले आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 6:37 AM

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली.

उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने डॉक्टरांना वाचवण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा पळत पळत शोध घेत आहे. यावेळी ती रडत असून, मी विष प्राशन केले आहे, कृपया माझे प्राण वाचवा, अशी याचना करताना दिसत आहे.

यावेळी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेवर आल्याने त्याचा जीव वाचेल, अशी एक व्यक्ती बोलताना दिसत आहे. सतेंद्र असे या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तेथे पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली.मुलगा डिप्रेशनमध्ये असून, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कधी तो बेशुद्ध पडतो, तर कधी विष प्राशन करण्याबद्दल बोलतो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले असले तरी नंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश