शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:28 AM

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली.

गोरखपूर : हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची एक कोटी रुपयांची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय गीता प्रेसने घेतला आहे.

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली. त्यात पुरस्काराची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वस्तांनी सांगितले की, आमची संस्था कोणाकडूनही देणग्या स्वीकारत नाही. त्या परंपरेला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतला. हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे गीता प्रेसने आभार मानले आहेत. 

सनातन धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी जय दयाल गोयंका व घनश्यामदास जालन यांनी १९२३ साली गोरखपूर येथे गीता प्रेसची स्थापना केली होती. या संस्थेचे व्यवस्थापक लालमणी त्रिपाठी यांनी सांगितले की, गांधी शांतता पुरस्कार जाहीर होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.

गीता प्रेसची नाळ भारतीय संस्कृतीशीगीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली होती. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, मुस्लिम लीग ही सेक्युलर संघटना आहे असे विचार मांडणारे लोक वगळले तर अन्य कुणीही गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल टीका केलेली नाही. गीता प्रेस ही भारतीय संस्कृती व हिंदूच्या श्रद्धांशी जोडलेली संस्था आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश