शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

महाराष्ट्राचा नेता यूपीत लढतोय; रॉबिनहूड नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:52 IST

बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे.

जौनपूर : महाराष्ट्रात गृहराज्यमंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्या भाजपकडून उमेदवारीमुळे जौनपुरच्या निवडणुकीबद्दल राज्यात उत्सुकता आहे. २०२१ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचा मार्ग पकडला. ते या मेदवारीबद्दल म्हणतात की, मातृभूमीचे ऋण कुणीच फेडू शकत नाही पण आता त्यातून काही अंशी - उतराई होण्याची संधी आता मला मिळाली आहे. त्यांचा सामना सपातर्फे लढणाऱ्या बाबुसिंह कुशवाह आणि बसपाचे शामसिंह यादव यांच्याशी आहे. मात्र धनंजय सिंह व केशवदेव मौर्य या स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे भाजपचे काम सोपे झाले आहे.

बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देबसपाकडून आपल्या पत्नी श्रीकला रेड्डी * यांचे तिकीट कापल्या गेल्याने नाराज झालेले माजी खासदार धनंजय सिंह यांनी भाजप उमेदवाराला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. धनजंय सिंह यांची सर्व समाज व सर्व थरातील लोकांना मदतीमुळे प्रतिमा स्थानिक रॉबिनहूडसारखी असल्याने ते लोकप्रीय आहेत.

• कुशवाह यांच्या उमेदवारीला महान दल पक्षाचे नेते केशवदेव मौर्य यांनी विरोध जाहीर करत त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू देणार नसल्याचे म्हटले आहे.

२०१९ मध्ये काय घडले?श्यामसिंह यादव, बसप (विजयी) - ५,२१,१२८कृष्णप्रताप सिंह भाजप (पराभूत) ४,४०,१९२

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाKripashankar Singhकृपाशंकर सिंग