शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 21:36 IST

अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी (1 मे) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यानुसार, अयोध्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती मुर्मू राम मंदिरात रामललांचे दर्शन करतील. याच बरोबर, त्या हनुमानगढी मंदिरात दर्शन आणि आरतीही करतील. 

याशिवाय, राष्ट्रपती मुर्मू कुबेर टीला येथेही जातील. तसेच, शरयू नदीची पूजा आणि आरतीही करतील. अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत. 22 जानेवरी 2024 रोजी राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर भाविक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. 

राम मंदिर ट्रस्टकडून तयारी सुरू - आयएएनएसच्या वृत्तानुसार, राम मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातील तयारी संदर्भात भाष्य केले आहे. या दरम्यान सामान्य भाविकांनाही रोजच्या प्रमाणेच रामललांचे दर्शन आणि पूजन करता येईल, असे राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने एक मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर, त्यांना व्हीआयपी गेटने मंदिर परिसरापर्यंत आणले जाईल. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राष्ट्रपति जवळपास तीन तास शरहात असतील. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPresidentराष्ट्राध्यक्ष