शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर; नवीन व्हिडिओ आला समोर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 3:39 PM

Ayodhya News: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंबंधीचा एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे

Ram Janmabhoomi: रामजन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीराम्या भव्य मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोशल मीडियावर एक ताजा व्हिडिओ शेअर करुन मंदिराच्या कामाची माहिती दिली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मंदिराचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसत आहे. 

रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाल्याने पहिल्या मजल्यावरील काम वेगाने सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय वेळोवेळी राम मंदिराशी संबंधित माहिती, फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राम मंदिराचे बांधकाम पाहता येईल. व्हिडिओमध्ये मोठ्या क्रेनच्या साह्याने मंदिरात वेगाने बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. शिल्पकार दगडांवर कोरीव काम करतानाही दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये शिल्पकार आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने दगडांवर देवांच्या मूर्ती कोरताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडलेयापूर्वी चंपत राय यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राम मंदिराची छायाचित्रे आणि मंदिराच्या उत्खननादरम्यान सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेषही शेअर केले होते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. यात दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या मूर्त्यांचा समावेश आहे. हे अवशेष राम मंदिर परिसरामध्ये भाविकांना पाहण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश