शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नोकरीच्या नावावर ३१ हजारांचा गंडा

By admin | Published: May 07, 2016 2:09 AM

नोकरी लावून देण्याच्या नावावर एका इसमास ३१ हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

युवक मुंबईतील : पोलिसात गुन्ह्याची नोंद आर्र्वी : नोकरी लावून देण्याच्या नावावर एका इसमास ३१ हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस सूत्रानुसार, हेमराज विठ्ठल बन्नगरे (३८) रा. गोवर्धन वॉर्ड, हाऊसिंग सोसायटी, मुंबई याला एका भ्रमणध्वनीवरुन फोन आला. यावेळी त्याला रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यासाठी ३१ हजार रुपये बँकेत भरावे लागतील असेही सांगण्यात आले. यासाठी त्याला बँक खात्याचा क्रमांकही देण्यात आला. यावरून सदर इसमाने त्या क्रमांकावर ३१ हजार रुपये भरले. हा इसम कारंजा येथे गुरूवारी लग्नासाठी आला होता. यावेळी त्याने सदर क्रमांकावर फोन केला असता तो बंद दाखवत होता. यात आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने आर्वी ठाण्यात सदर इसमाविरूद्ध तक्रार दाखल केला. तक्रारीवरून भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे. अशा घटना घडत असून पोलिसांकडून जनजागृतीची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)