शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

हिंगणघाट येथे ३५ कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:59 PM

येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकरण तसेच १.६९ कोटी रूपयात कारंजा चौक ते आमदार जनसंपर्क कार्यालयापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम या मुख्य कामांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसमीर कुणावार : शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकरण तसेच १.६९ कोटी रूपयात कारंजा चौक ते आमदार जनसंपर्क कार्यालयापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम या मुख्य कामांचा समावेश आहे.हिंगणघाट न.प. निवडणुकीत हिंगणघाट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे वचन आपण हिंगणघाटच्या नागरिकांना आपण दिले होते. जे स्वप्न आपण पाहिले होते ते प्रत्यक्षात येताना बघून आपल्याला आनंद होत असल्याचे आ. समीर कुणावार यावेळी म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. यावेळी व्यासपीठावर आ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष पे्रम बसंतानी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, बांधकाम सभापती वामन मावळे, भाजपा शहर अध्यक्ष आशीष पर्बत, अनिता मावळे, अंकुश ठाकूर, राहुल सोरटे, अर्चना जोशी, सुनिता पचोरी, शीतल खंदार, सौरभ तिमांडे आदी नगरसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर दिघे यांनी केले. संचालन प्रा. किरण वैद्य यांनी केले तर उपस्थितांचे आभार न.प. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मानले.