जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.गुप्ता, प्रवीण गावंडे, उज्ज्वला लाभसोंगे, जया मोटवानी, किशोर महाजन, अंजली गद्रे यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.
रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी आमदार दादाराव केचे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, ठाणेदार भानुदास पिदुरकर, डॉ.अरुण पावडे, नंदकुमार दीक्षित, डॉ.विनय देशपांडे, डॉ.अभिलाष धरम ठोक, अनिल भट, राजाभाऊ गिरधर, नवलकिशोर अग्रवाल उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त डॉ.श्यामसुंदर भुतडा, डॉ.प्रा.अविनाश कदम, डॉ.प्रा.रवींद्र सोनटक्के, डॉ.सतीश ठाकरे, रमेश जवंजाळ, अरुण ढोक, अभय दर्भे, प्रफुल ठाकरे, दर्शन चांभारे यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य किशोर चोरडिया, सुभाष वरेकर, डॉ.भूषण अग्रवाल, सुशीला लाठीवाला, सुधीर टाके, राजाभाऊ तेलरांधे, सुरेश काने, गिरीश राठी, सुशील ठाकुर, चंद्रशेखर वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.