शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

गर्भवतीच्या पोटातून काढला ६ किलोचा ट्यूमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 12:56 AM

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला.

ठळक मुद्देसावंगी रुग्णालयात लेप्रोस्कोपीद्वारे उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात पोटदुखीमुळे भरती झालेल्या २४ वर्षीय गर्भवती स्त्रीवर हे उपचार करण्यात आले.मागील काही दिवसांपासून पोटातील ट्यूमरमुळे होणाºया वेदनेने सदर स्त्री त्रस्त होती. ती गर्भवती असल्याने खुली शस्त्रक्रिया करणेही अवघड होते. अशावेळी, लेप्रोस्कोपिक अर्थात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्री-रोगतज्ज्ञ तसेच लेप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपी तज्ज्ञांनी घेतला आणि प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. प्रक्रियेत लेप्रोस्कोपतज्ज्ञ डॉ. नीमा आचार्य, डॉ. सामल, बधिरीकरणतज्ज्ञ डा. चौधरी, डॉ. अविनाश नंदनवार, डॉ. करुणा ताकसांडे यांचा सहभाग होता. सध्या गर्भवती माता व गर्भाशयातील बाळ दोघेही सुखरुप आहेत.गायनॅकोलॉजीकल एन्डोस्कोपी विभाग गर्भपिशवी काढणे, दुभंगलेली गर्भपिशवी जोडणे, फायब्राईडची गाठ काढणे, वंध्यत्व चिकित्सा करीत आहे. अत्यंत कमी त्रासाची व दोन दिवसांतच रुग्णाला पूर्ववत कार्यरत करणारी ही लेप्रोस्कोपिक प्रक्रिया असल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.